VIDEO | तपास यंत्रणांचा भाजप करतेय गैरवापर?

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

भाजप राज्यपालांसह सर्व शासकीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला जातोय. शिवसेना नेते संजय राऊतांनीही खास शिवसेना स्टाईलने याच आरोपांचा पुनरूच्चार केलाय.केंद्रासह देशातल्या बहुतांश राज्यात सध्या सत्तेत असलेला भाजप सध्या आपल्या सर्वात चांगल्या राजकीय काळातून जातोय. मात्र ही सत्ता राबवताना भाजप ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि पोलीस यासारख्या तपास यंत्राणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप यापुर्वी अनेकदा झालाय. यावेळच्या सत्ता संघर्षात हाच आरोप पुन्हा एकदा झालाय.

WebTittle :  BJP misusing investigative systems?

संबंधित बातम्या

Saam TV Live