बेरोजगारीमुळे तरुण बलात्कारासारख्या विकृतींकडे वळतात; भाजपच्या महिला आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

बेरोजगारीमुळे मुलींवरील अत्याचार वाढले असे धक्कादायक विधान महिला भाजप आमदाराने केले आहे.

हरियाणातील भाजप आमदार प्रेमलता यांनी हे वक्तव्य केले आहे.

बेरोजगारीमुळे तरुण बलात्कारासारख्या विकृतींकडे वळतात, असा आरोप  प्रेमलता यांनी केलाय. 

रेवाडी गँगरेप प्रकरणी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
आधी राम कदम, त्यानंतर आता हरियाणातील महिला भाजप आमदारानं केलेल्या वक्तव्यावरुन वाद होण्याची शक्याता आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live