सलमान खानला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सलमानला जोधपूर जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्यावेळी सलमानला जेलमध्ये आणण्यात आलं त्यावेळी त्याला सामान्य कैद्यासारखं जमिनीवर न बसवता तुरूंग अधिकाऱ्यांनी त्याला खुर्चीवर बसायला दिल्याचा फोटो समोर आलाय. सलमानची सुरुवातीपासूनच बडदास्त ठेवण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे सलमानला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असण्याचा सर्वसामान्यांकडून आरोप होतोय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live