मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर उद्या ब्लॉक 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर उद्या (रविवारी) २५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दु. ४ तर, पश्चिम रेल्वेवर आज (शनिवारी) मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप स्लो मार्गावर सकाळी ११.२० ते दु. ४.२० पर्यंत ब्लॉक असेल. त्यात कल्याणहून सुटणाऱ्या अप मार्गावरच्या स्लो तसेच सेमी फास्ट मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दु. ४.१५ पर्यंत कल्याण ते मुलुंडपर्यंत फास्ट मार्गावर चालवल्या जातील.

संबंधित बातम्या

Saam TV Live