BLOG - आपल्या हक्काच्या राज्यात आपल्याला संघर्ष करायची गरज का पडते ?

प्रमिल क्षेत्रे
सोमवार, 12 मार्च 2018

सरकारनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की, अडचणींसाठी तुम्हाला आमच्याकडेच यावं लागेल, आम्ही तुमच्याकडे येणार नाही, आम्ही तुमच्याकडे फक्त मतं मागायलाच येणार, गेले 7 दिवस सरकार फक्त शेतकऱ्यांची परिस्थिती पाहात होते, पायाला फोड येऊ द्या नाहीतर रक्त पण आम्ही मात्र तुमच्याकडे येणार नाही, आज जवळपास 90 टक्के मागण्या मान्य केल्यात, पण मागण्या मान्य करण्यासाठी 7 दिवस शेतकऱ्यांना त्रास का होऊ दिला ? नाशिकवरुन येण्यापूर्वीच जर मागण्या मान्य केल्या असत्या तर ? किती दुर्दैवं आहे महाराष्ट्राचं जे असं सरकार लाभलं आपल्याला.

सरकारनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की, अडचणींसाठी तुम्हाला आमच्याकडेच यावं लागेल, आम्ही तुमच्याकडे येणार नाही, आम्ही तुमच्याकडे फक्त मतं मागायलाच येणार, गेले 7 दिवस सरकार फक्त शेतकऱ्यांची परिस्थिती पाहात होते, पायाला फोड येऊ द्या नाहीतर रक्त पण आम्ही मात्र तुमच्याकडे येणार नाही, आज जवळपास 90 टक्के मागण्या मान्य केल्यात, पण मागण्या मान्य करण्यासाठी 7 दिवस शेतकऱ्यांना त्रास का होऊ दिला ? नाशिकवरुन येण्यापूर्वीच जर मागण्या मान्य केल्या असत्या तर ? किती दुर्दैवं आहे महाराष्ट्राचं जे असं सरकार लाभलं आपल्याला. मला एक गोष्ट कळत नाहीये आपल्या हक्काच्या राज्यात आपल्याला संघर्ष करायची गरज का पडते ?
 


संबंधित बातम्या

Saam TV Live