मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस संदर्भात आज निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यताय. मुंबई महानगरपालिकेने सामुदायिक गट विमा योजना पूर्ववत सुरू करत यंदा दिवाळीत ४० हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणी पालिका कर्मचाऱ्यांकडून कऱण्यात आली होती.

दरम्यान पालिकेच्या आज होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 

WebTitle : marathi news BMC to take decision on diwali bonus of employees 

संबंधित बातम्या

Saam TV Live