लालबाग राजाच्या विसर्जनावेळी अनर्थ टळला...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

राजाच्या विसर्जनावेळी एक बोट समुद्रात बुडाली. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.. बोटीतील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून महिलेसह एका मुलावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोट उलटण्याची दुर्घटना नेमकी कशी घडली, याचा तपास पोलिस आणि फायर ब्रिगेडकडून केला जात आहे.

Youtube Link : https://youtu.be/eHphNcUJGLI

WebTitle : marathi news boad wrecked during lalbaug ganesh immersion at girgaon chaupati mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live