(Video) - कोल्हापुरातील रंकाळा तलावात बोटींच्या स्पर्धेचा थरार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

कोल्हापूरच्या रंकाळा तलावात बी जी एम स्पोर्ट्सच्या वतीने होड्यांची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

ही स्पर्धा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. पाण्यावरुन वेगानं पळणाऱ्या होड्या जणू वाऱ्याशी स्पर्धा करत असल्याचा भास होतं होता.

गणेशोत्सवानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 

संबंधित बातम्या

Saam TV Live