लग्नाला नकार दिल्यानं तरुणीला जिवंत जाळलं 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 जून 2018

लग्नाला नकार दिल्यानं तरुणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्हातल्या सावळी गावात घडलीय. पीडित मुलगी 19 जूनला घरात एकटी असताना आरोपी रवी भालेराव घरात शिरला. त्यानं पीडित तरुणीला लग्नाची मागणी घातली.

पण, तिनं नकार दिल्यानं संतापलेल्या रवीनं तिला पेटवून दिलं, गंभीर भाजलेल्या तरूणीचा अकोल्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रवी भालेरावला अटक केलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live