अमेरिकी नागरिकत्व आणि बड्या नोकरीसाठी भारताशी गद्दारी  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

पाकिस्तान आणि अमेरिकेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेला ब्राम्होस एरोस्पेस सेंटरचा सिस्टीम इंजिनिअर निशांत अग्रवाल पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरातील फेक अकाउंट असलेल्या पूजा रंजन आणि नेहा शर्मा या पाकिस्तानी ISI एजंटच्या संपर्कात होता. दोघीही त्याच्या फेसबुकफ्रेण्ड होत्या अशी माहिती समोर येतेय. निशांतने अमेरिकी नागरिकत्व आणि बड्या नोकरीसाठी भारताशी गद्दारी केल्याचं सूत्रांकडून समजतंय. संपूर्ण बातमीसाठी पाहा व्हिडीओ. 

WebTitle : marathi news brahmos missile nishant agrawal ISI agents 

संबंधित बातम्या

Saam TV Live