निर्देशांक १,३५७ अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांना पाच लाख कोटींचं नुकसान

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 जुलै 2019

शेअर बाजारात गेले दोन दिवस जोरात घसरण सुरुये. त्यामुळे गुंतवणूकदारांना पाच लाख कोटींचे नुकसान झालंय. गेले दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,३५७ अंकांनी घसरला.  

शेअर बाजारातल्या लिस्टेड कंपन्यांची गुंतवणूक दोन दिवसांत ५ लाख कोटी रुपयांनी घटून दीड लाख कोटी रुपयांवर आली. ही घट सुमारे दोन लाख कोटी रुपये आहे. कच्च्या तेलाचे भाव गेल्या चार वर्षातले उच्चांकी होऊन ८६ डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचले. परिणामी रुपया डॉलरच्या तुलनेत ७३.८१ वर घसरलाय याचा परिणामही शेअर मार्केटवर झालाय.
 
Webtitle : marathi news BSE drops massively investors faces huge losses

संबंधित बातम्या

Saam TV Live