पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 जून 2018

पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच असून आज पुन्हा एकदा सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. यात बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स म्हणजेच बीएसएफचे 4 जवान शहीद झालेत. काश्मीरच्या सांबा भागातील छांबलियाल सेक्टरमध्ये ही घटना घडलीय. या गोळीबारात बीएसएफचे इतर पाच जवान जखमी झालेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live