बुलढाणा शहरात आज 47.02 अंश तापमान 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 एप्रिल 2018

महाराष्ट्रभरात नागरिक उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेत. यातच आज बुलढाणा जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झालीय. बुलढाणा शहरात आज 47.02 अंश सेल्सियस इतक्या भयंकर तापमानाची नोंद झालीय. तापमानाचा हा पारा आजवरच्या इतिहासात प्रथमच 47च्या पार गेलाय. तापमानाचा हा वाढता आलेख पाहाता संपूर्ण विदर्भाचीच भड्डी लागलीय असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. दरम्यान,  एप्रिल महिन्यामध्ये तापमान एवढं वाढलंय तर मे महिन्यात तापमान अजून किती वाढणार याचा विचार न केलेलाच बरा.

संबंधित बातम्या

Saam TV Live