बुलढाण्यात काँग्रेसतर्फे ड्रॉप द्वारे दोन तीन थेंब मोफत पेट्रोल वाटप

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत असल्यानं सामान्य जनता हैराण झालीय. सततच्या इंधन दरवाढीमुळे महागई वाढत चाललीय. सरकारच्या धोरणांमुळे देशात असंतोषची लाट निर्माण झालीय.

त्यामुळे काँग्रेसच्यावतिने शेगाव येथे उपहासात्मक गांधीगिरी आंदोलन करण्यात आलंय. वाहनामध्ये चक्क ड्रॉप द्वारे दोन तीन थेंब मोफत पेट्रोल टाकून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी भाजपासरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live