(Video) शिवसेना नगरसेविकेचा पती आणि शिवसेना युवा नेत्याचा दारु पिऊन धिंगाणा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर शहरातील शिवसेना नगरसेवकपती राजेश फुलोरकर तसेच युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख अमोल टप सह सहा ते सात लोकांनी मलकापूर - नांदुरा रोडवरील एका हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

या हॉटेल मालकाकडे शिवसेना नगरसेवकपती राजेश फुलोरकर, शिवसेना युवा नेता अमोल टप आणि त्यांचे सहा ते सात सहकारी या हॉटेलवर दारू पिण्यास आले होते. 

मात्र, हॉटेल मालक पुरुषोत्तम क्षीरसागर यांनी येथे दारू पिण्यास मनाई असल्याचं सांगितलं. त्यानंतर मात्र या गावगुंडांनी बाहेरून दारू ढोसून येऊन या हॉटेल मालकाला बेदम मारहाण केलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live