'या' रेड्याच्या विर्याला मिळतो लाखाचा भाव...

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

'युवराज' ची किंमतसव्वा नऊ कोटी

मुऱ्हा जातीच्या  रेड्याची कोल्हापुरात क्रेझ.. १५०० किलो वजनी या 'युवराज' रेडयाच्या वीर्य विक्रीतून वर्षाला ८० लाखांची कामे होतेय.. या रेड्याची किंमत सव्वा नऊ कोटी रुपये आहे..