स्पर्धा बेतली असती जीवावर... अनेक बैलांनी शेतकऱ्याला तुडवलं

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

बीडमध्ये बैलांनी शेतकऱ्याला तुडवल्याची घटना घडली आहे. रविवारी बैलपोळ्या दरम्यान ही घटना घडली. बीडच्या गेवराई तालुक्यातली ही दृश्य आहेत.

पोळ्यनिमित्त बैल पळवताना शेतकरु घसरुन पडला. यावेळी अनेक बैलांनी खाली पडलेल्या शेतकऱ्याला तुडवलं. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झालाय. दरम्यान सध्या जखमी शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live