नाना पाटेकर यांच्यासह इतर चौघांविरोधात एफआयआर दाखल 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

तनुश्री दत्ताप्रकरणात अखेर एफआयआर दाखल करण्यात आलाय. कलम 354 आणि 509 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाना पाटेकरसह इतर चौघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.

नाना पाटेकरसह गणेश आचार्य, राकेश सारंग, शामी सिद्दीकींवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता याप्रकऱणी नानासह इतर चार जणांवर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

दरम्यान, तनुश्री दत्ताच्या तक्रारीची महिला आयोगानेही दखल घेतली आहे, आयोगानं नाना पाटेकर, गणेश आचार्य, समीर सिद्दीकी, राकेश सारंग यांना नोटीस बजावलीय. 

WebTitle : marathi news case regestered against nana patekar in oshiwara police station 

संबंधित बातम्या

Saam TV Live