केंद्राच्या परवानगीशिवाय HTकापूस बियाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्यांची SITमार्फत चौकशी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय एचटी कापूस बियाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्यांची लवकरच एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. याकरता राज्याचे गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने समिती नेमली असून अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे या समितीचे सदस्य असणार आहेत. महिन्याभरात SIT अशा कंपन्यांसदर्भात आपला अहवाल सादर करणार असून, उपायही सूचवणार आहे. अवैध पद्धतीने बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर फडणवीस सरकारने तातडीने पाऊल उचलत एसआयटी नेमली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live