मध्य रेल्वे आणि हार्बरवर उद्या मेगाब्लॉक 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 जून 2018

मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत, हार्बरवर सकाळी 11 ते दुपारी 4 आणि पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 मध्य रेल्वेवरील सर्व लोकल सेवा ब्लॉक कालावधीत सुमारे 10 मिनिटे उशिराने धावतील. लांब पल्ल्यांच्या गाड्याही 15 मिनिटांपर्यंत उशिराने धावतील.

marathi news central railways harbour railways megablock mumbai local 

संबंधित बातम्या

Saam TV Live