उध्दव ठाकरे आणि छगन भुजबळ दोघंही एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसले  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली.दोघंही एकाच सोफ्यावर शेजारी शेजारी बसले होते.

दोघांमधे खुल्या मनानं संवाद झाला. यावेळी राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतंय.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्तांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याच्या स्वागत समारंभ नुकताच मुंबईत वरळी मेफेअर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे-भुजबळ यांच्या भेटीचा योग जुळला होता.

संबंधित बातम्या

Saam TV Live