सिडको जमीन घोटाळ्यावरुन  छगन भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना टोला 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 जुलै 2018

राष्ट्रवादीचे नेते  छगन भुजबळ यांनी सिडको जमीन घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय.

मुख्यमंत्री मंत्र्यांची वकिली करत असल्याचं त्यांनी म्हटलंय...नागपुरात पाणी साचल्यावरूनही त्यांनी उपरोधिक टोला लगावलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live