ओबीसींची ताकद कमी लेखू नका, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

सत्ताधाऱ्यांमध्ये गर्व वाढला आहे. राज्यावर दुष्काळी संकट असताना शतीच्या वीज जोडण्या बंद केल्या जात आहेत.

ओबीसींच्या सवलती या सरकारने बंद केल्या असून ओबीसींची ताकद कमी लेखू नका, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला...बीड येथील अखिल भारतीय समता परिषद आयोजित समता मेळाव्यात भुजबळ बोलत होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live