(Video) -  'त्या' अहवालानं भाजपमध्ये खळबळ... भाजपच्या सहा खासदार 48 आमदारांची कामगिरी निराशाजनक 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

महाराष्ट्र भाजप आणि महाराष्ट्रातल्या भाजप कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी..

भाजपच्या सहा खासदार आणि 48 आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याची माहिती चाणक्य या संस्थेनं दिलाय. या संस्थेच्या अहवालामुळे अनेक आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. कोण आहेत हे आमदार पाहा स्पेशल रिपोर्ट.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live