सेनेसोबतची युती ही भाजपची अगतिकचा - चंद्रकांत पाटील 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 26 मे 2018

शिवसेना आणि भाजपची एकत्र लढली नाही तर राज्यात पुन्हा काँग्रेसचं राज्य येईल, असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. राज्यात काँग्रेसची सत्ता पुन्हा आली तर लोकांसाठी ती त्रासदायक असेल, असा दावाही त्यांनी केलाय. सामान्य माणसांच्या हितासाठी शिवसेनेसोबत युती करणं ही भाजपची अगतिकता आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live