चंद्रकांत पाटील म्हणतायत सायन-पनवेल महामार्गावरचे खड्डे बुजवले.. तुम्हाला काय वाटतंय ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

वाहतूक कोंडीमुळे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी अमर महल पुलाचा पाहणी दौरा रद्द केला. मात्र, सायन पनवेल महामार्गावर चंद्रकांत दादांनी रस्त्याची पाहणी केली.

पावसात सायन पनवेल महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून खड्डे दुरुस्त करण्याचा कामाला वेग आला असला, तरी अजूनही या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय.

दरम्यान, चंद्रकात पाटील पाहणी करायला येणार, म्हणून सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांवर भराव टाकून खड्डे बुजवण्यात आल्याचाही आरोप केला जातोय. 

WebTitle : marathi news chandrakant patil sion panvel highway potholes 

संबंधित बातम्या

Saam TV Live