(VIDEO) गुप्तधनासाठी चिमुकल्या युगची हत्या ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

चंद्रपूर जिल्ह्यातील खंडाळा गावातून बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडलाय. युग मेश्राम असं त्याचं नाव असून 22 ऑगस्टपासून तो बेपत्ता होता. युगचा मृतदेह त्याच्या घराच्या शेजारीच एका गवताच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. दरम्यान, गुप्तधनासाठी चिमुकल्या युगची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी त्याच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील खंडाळा गावातील  युग त्याच्या घराशेजारी खेळतांना अचानक बेपत्ता झाला होता. त्याला, शोधण्यासाठी  पोलिसांनी ३ पथकं तयार केली होती.  

WebTitle : marathi news  chandrapur crime murder secret treasure 

संबंधित बातम्या

Saam TV Live