चंद्रपुरात पोलिसांना का करावा लागला गणेश भक्तांवर लाठीमार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

चंद्रपुरात गणेशमूर्ती मंडपात नेताना डीजे वाजवल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या जप्तीच्या कारवाईने गणेश भक्तांनी रस्ता अडवल्याची घटना मंगळवारी घडली.

चंद्रपूर शहरातील एस. पी. कॉलेजजवळून मूर्ती कारखान्यातून भानापेठ वॉर्डात डीजेच्या तालावर मंडपात ही मूर्ती नेली जात होती..

मात्र, डीजेच्या दणदणाटाबाबत तक्रार आल्यानंतर, पोलिसांनी तात्काळ जप्तीची कारवाई केली. या कारवाईनंतर संतापलेल्या गणेश भक्तांनी पोलिस स्टेशनपुढे गणेश मूर्तीसह गाडी उभी करत, चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जमाव हटवण्याकरता पोलिसांना हलका लाठीमारदेखील करावा लागला.

संबंधित बातम्या

Saam TV Live