(Video) भर रस्त्यात तरुणीने तरुणावर चाकूने केले सपासप वार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

चंद्रपुरातल्या नागभीडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.  भर रस्त्यात तरुणीने तरुणावर चाकू हल्ला केला आहे. 

फसवणूक करणाऱ्या तरुणावर या तरुणाने  सपासप वार केले आहेत. 

विवाहीत तरुणांनं फसवल्याचा या तरुणाची आरोप आहे. या संतापाच्या भरातच तरुणीने तरुणावर हल्ला केला आहे..
 
संबंधित बातम्या

Saam TV Live