विदर्भाची भट्टी.. चंद्रपूरमध्ये 45.9 अंश सेल्सिअसची नोंद

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

चंद्रपूरनं आज तापमानाचा उच्चांक गाठत 45.9 अंश सेल्सिअसची नोंद केली. यावर्षीचे हे सर्वाधिक तापमान ठरलंय. गेल्या चार दिवसांपासून चंद्रपुरच्या तापमानात सतत वाढत असून हा पारा आणखी वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या वाढलेल्या तापमानामुळे चंद्रपूरकर चांगलेच हैराण झाले आहेत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live