चंद्रपूरमध्ये नागरिकांना पुन्हा घडलं वाघाचं दर्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये नागरिकांना पुन्हा एकदा वाघाचं दर्शन घडलं आहे. वीज केंद्राच्या परिसरात यावेळी वाघाला पाहून लोकांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालीयं, अचानक रस्त्यावर आलेल्या वाघाने एका दुचाकीस्वारावर हल्ला केला, यावेळी स्वताचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीचालक तिथल्या झाडावर जाऊन आदळला.  

वीज केंद्र वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर हा थरार अनुभवायला मिळाला. यावेळी वाघानं लागलीच पुन्हा जंगलात धूम ठोकली, मात्र या घटनेमुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरल आहे.

WebTitle : People of Chandrapur again saw tiger in the area

संबंधित बातम्या

Saam TV Live