( VIDEO ) चंद्रपुरात वर्दळीच्या परिसरात पट्टेदार वाघाचं दर्शन..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

वीज केंद्र परिसरातील पर्यावरण चौकात काल संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान पट्टेदार वाघानं रस्त्यावर अचानक दर्शन दिल्याने खळबळ उडाली. ज्या पर्यावरण चौकात व्याघ्रदर्शन घडलं, तेथून काही अंतरावरच कर्मचारी वसाहत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी हा वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

WebTitle : marathi news chandrapur tiger spotted in residential area 

संबंधित बातम्या

Saam TV Live