साबण, टूथपेस्टमधील केमिकल महिलांसाठी घातक?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जून 2019

साबण आणि टूथपेस्ट सगळेजण वापरतात. सकाळी फ्रेश होण्यासाठी प्रत्येकजण दातांना पेस्ट लावतो. तर अंघोळीसाठी साबण वापरतो. पण, साबण आणि टूथपेस्टमध्ये टायक्लोसॅन असल्याचा दावा केलाय. हेच टायक्लोसॅन महिलांच्या आरोग्यासाठी घातक असल्यानं महिलांना गंभीर आजार होऊ शकतात. हा महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पाहा रिपोर्ट :: 

web title : marathi news chemicals of soaps and toothpaste is not good for women health

संबंधित बातम्या

Saam TV Live