(Video) पेट्रोल दरवाढीवर प्रश्न विचारला म्हणून भाजप नेत्यानं रिक्षाचालकाला बदडून काढले 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

पेट्रोल दरवाढीवर प्रश्न विचारला म्हणून भाजप नेत्यानं रिक्षाचालकाला मारहाण केलीय. 

महत्त्वाचं म्हणजे समोर पत्रकारांशी बोलत असतानाच या नेत्याकडून रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आलीय. रविवारी चेन्नईत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता समोर आलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live