छगन भुजबळ यांच्या अडचणी परत एकदा वाढण्याची चिन्ह

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

छगन भुजबळ यांच्या अडचणी परत एकदा वाढण्याची चिन्ह आहेत. ED म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

दाखल केलेला हा नवा गुन्हा म्हणजे महाराष्ट्र सदन प्रकरणाचा एक भाग असल्याचे संचालनालयाच्या तक्रारीवरून दिसून येतय. या प्रकरणात भुजबळ यांच्यासह त्यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांच्यासोबत इतर 25 जणांना बुधवारी विशेष न्यायालयापुढे हजर राहावे लागणार आहे.

दरम्यान, न्यायालयाने नवा गुन्हा दाखल करून घेतल्यास भुजबळ आणि इतरांना पुन्हा नव्याने जामीनासाठी अर्ज करावा लागेल.

संबंधित बातम्या

Saam TV Live