(VIDEO) छगन भुजबळ यांची भाजपवर आगपाखड.. का कडाडले छगन भुजबळ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

#MakeInIndia तून आता बॉम्बसुद्धा घरी बनू लागलेत असं म्हणत छगन भुजबळांनी भाजपवर टीका केलीय. नाशिकमध्ये आयोजित संविधान बचाव, देश बचाव या कार्यक्रमात त्यांनी सरकारवर चांगलीच आगपाखड केलीय. हिंदुत्त्ववादी विचारसरणी संविधानाचं खच्चीकरण करत असून मनुवादाचं समर्थन करणारी आहे अशी टीकाही भुजबळांनी केलीय.

पाहा व्हिडीओ : https://youtu.be/Zw75MSXsSrY

WebTitle : Marathi news Chhagan Bhujbal make in indian bjp 

संबंधित बातम्या

Saam TV Live