यंदा मिरची झोंबणार..  उत्पन्न कमी झाल्याने भाव वाढण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

मिरचीची देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत. यंदा मिरचीची आवक घटल्याने, सुक्या मिरचीवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. यंदा केवळ 60 हजार क्विंटल मिरचीची आवक झाल्याने सुक्या मिरचीचे दर वाढणार आहे. बाजार समितीत मागील वर्षी सुमारे सुमारे दोन लाख ७९ हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती या वर्षी ही आवक चार पटीने कमी झाली आहे. यावर्षी पाण्याची कमतरता आणि मिरचीवर आलेले रोग यामुळे मिरचीचे उत्पन्न कमी झाले आहे. यंदा मिरचीला २५०० ते ३०९० पर्यत भाव आहे तर तर सुकी मिरची 4 हजार  ते ७००० प्रती क्विंटल भाव आहे.

मिरचीची देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत. यंदा मिरचीची आवक घटल्याने, सुक्या मिरचीवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. यंदा केवळ 60 हजार क्विंटल मिरचीची आवक झाल्याने सुक्या मिरचीचे दर वाढणार आहे. बाजार समितीत मागील वर्षी सुमारे सुमारे दोन लाख ७९ हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती या वर्षी ही आवक चार पटीने कमी झाली आहे. यावर्षी पाण्याची कमतरता आणि मिरचीवर आलेले रोग यामुळे मिरचीचे उत्पन्न कमी झाले आहे. यंदा मिरचीला २५०० ते ३०९० पर्यत भाव आहे तर तर सुकी मिरची 4 हजार  ते ७००० प्रती क्विंटल भाव आहे. मिरचीचे उत्पन्न कमी झाल्याने मिरचीचे भाव वाढण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live