'अमेरिकेला धडा शिकवण्यासाठीच चीननं कोरोनाची निर्मिती केली'

साम टीव्ही
शनिवार, 18 एप्रिल 2020

अमेरिकेला धडा शिकवण्यासाठीच चीननं कोरोनाची निर्मिती केली, असा धक्कादायक आरोप अमेरिकेच्या एक वृत्तवाहिनीनं केलाय. 
 

अमेरिकेला धडा शिकवण्यासाठीच चीननं कोरोना व्हायरसला जन्म दिला, असा दावा आम्ही करत नाहीयोत. हा दावा केलाय एका अमेरिकेन चॅनलनं. काय म्हटलंय अमेरिकन चॅनेलनं. पाहुयात

अमेरिकेला धडा शिकवण्यासाठीच चीननं कोरोनाची निर्मिती केली, असा धक्कादायक आरोप अमेरिकेच्या एक वृत्तवाहिनीनं केलाय. 

चीनवर गंभीर आरोप 
चीननेच वुहान येथील प्रयोगशाळेत कोरोनाचा विषाणू विकसित केला आणि तेथूनच जगभर त्याचा संसर्ग झाला. चीनी संशोधक अमेरिकेच्या संशोधकांपेक्षा कितीतरी पुढे आहेत हे दाखवण्यासाठी चीनने विशिष्ट हेतूने वुहानच्या लॅबमध्ये हा विषाणू तयार केला. चीने हा विषाणू जैविक अस्त्र म्हणून नव्हे तर जगाला आपली ताकद दाखण्यासाठी निर्माण केला होता. कोरोनासारख्या घातक विषाणूंची आम्हाला अमेरिकेपेक्षा चांगली ओळख आहे आणि त्यावर नियंत्रणही ठेवता येते हे दर्शवण्याचा चीनने प्रयत्न केला. हा चीनचा आजवरचा सर्वात महागडा आणि गुप्त कार्यक्रम होता.

कोरोनाच्या निर्मितीसोबतच चीननं गुप्तरित्या अणुचाचण्या केल्याचाही खळबळजनक आरोप अमेरिकेनं केलाय. कोरोनामुळे आधीपासूनच बिघडलेले या दोन देशांचे संबंध आता या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर अधिकच तणावपूर्णक होण्याची भीती आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live