कुलभूषण जाधव यांच्या केसमध्ये आतापर्यंत काय घडलं? 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 जुलै 2019

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल देण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पथक येथे दाखल झाले आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ हे निकाल सुनाविणार आहेत. दरम्यान जाणून घ्या  कुलभूषण जाधव यांच्या केसमध्ये आतापर्यंत काय झालं ? पाहा व्हिडीओ 

कुलभूषण जाधव यांच्या केसचा आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात फैसला.. जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं? 
LINK : https://youtu.be/NtVr8mJpwE8

WebTitle : marathi news chronology of kulbhushan jadhav case at ICJ

संबंधित बातम्या

Saam TV Live