म्हाडा पाठोपाठ आता सिडकोही सर्वसामान्यांच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी सज्ज  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या १५ हजार घरांच्या विक्रीसाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आलाय.

ही घरं अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर ऑनलाइन अर्ज मागवले जाणारेत. ही घरे कळंबोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली या पाच नोडमध्ये उभारली जात आहेत.

यात एकूण ११ गृहप्रकल्पाचा समावेश असणार आहे. १५ ऑगस्टपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्याचा सिडकोचा मानस आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live