पुणे | पोलिसांमसोर रस्त्यावर गाड्या पार्क केल्या जातात

भुषण इनामदार
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पुणे- पोलीस थांबलेले असून सुद्धा या ठिकाणी कायम असे पार्किंग केलेले आढळून येते. याला पोलीस सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येतात आणि त्यांच्या गाड्या पण येथेच उभ्या असतात. यांच्यावर कारवाई केव्हा होणार?

संबंधित बातम्या

Saam TV Live