मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मेगा भरती होणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधला.

नोव्हेंबर महिन्यापर्यंत मराठा आरक्षणाबातची सर्व वैधानिक प्रक्रिया राज्य सरकार पूर्ण करेल. तसंच मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात येईल, असे  मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय
 
संबंधित बातम्या

Saam TV Live