नाणार प्रकल्प रद्द् करण्याबाबत देसाईंनी फाईल पाठवली पण... काय म्हणाले मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 जुलै 2018

गेल्या 3 दिवसांपासून पावसाळी अधिवेशनात गाजणाऱ्या नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज निवेदन दिलं. नाणार प्रकल्प हा कुणावरही लादणार नसून, सर्वांशी चर्चा करुन तोडगा निघाल्याशिवाय  हा प्रकल्प पुढे जाणार नसल्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्र्य़ांनी दिली. 

तसंच माझ्याकडे प्रकल्प रद्द करण्याबाबत देसाईंनी फाईल पाठवली असली, तरी त्यावर निर्णय झाला नसून अधिसूचना रद्द झाली नसल्याची माहितीही फडणवीसांनी दिली.

संबंधित बातम्या

Saam TV Live