मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात प्लास्टिकच्या ग्लासांचा वापर 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी मनसे आक्रमक झालीय. वन महोत्सवात चक्क पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक चे ग्लास वापरण्यात आल्याचे दिसून आले.

एकीकडे प्लास्टिक बंदी लागू करणारे सरकार सर्वसामान्यांकडून दंड आकारून न भरल्यास कारावासाची शिक्षा असा नियम लागू करत असताना दुसरीकडे मात्र सरकारच्या कार्यक्रमात प्लास्टिक बंदी नियम तोडल्याचं दिसून आलं. आता मुख्यमंत्र्यांनाही 5 हजार रुपयांचा दंड ठोठावणार का असा सवाल मनसेकडून करण्यात आला.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live