मराठ्यांना आरक्षण नाही पण मेगा भरतीत 16 टक्के जागा राखीव; मुख्यमंत्र्यांची माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन विधान परिषदेत वादळी चर्चा झाली.या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी  राज्यात मेगा भरतीत 16 टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

आरक्षणासंदर्भात सरकारनं कायदा केला मात्र कोर्टानं त्यावर स्थगिती दिलीय. कोर्टाच्या निर्णयानंतर हा बॅकलॉग भरला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय..राज्यात 72  हजार कर्मचा-यांची मेगा भरती करण्यात येणार आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live