तुकाराम मुंढे यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मागे घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव नको. हा ठराव मागे घ्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी भाजप नगरसेवकांना दिले आहेत.

महापौर रंजना भानसी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी असे आदेश देत तुकाराम मुंढेंना समर्थन दिले नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंढेंविरोधातला अविश्वास ठराव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. अविश्वास ठरावाची भाजपनेच  तयारी केली होती. 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं भाजपमध्ये खळबळ माजली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live