...घ्या आता CNG पण महागणार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

ऑक्टोबरपासून वीज, सीएनजी महागण्याची शक्यताय. परदेशी बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती १४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे किरकोळ सीएनजी, वीज आणि यूरिया उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या दरांची घोषणा येत्या २८ सप्टेंबरला होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live