सापाला पचवणाऱ्या कोंबड्याला पचवणं लोकांना चांगलंच भारी पडू शकतं

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

जर तुम्ही मांसाहारी असाल, तर आता आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवणार आहोत ती तुम्हाला काळजी करायला लावणारी आहे.

एक कोंबडा चक्क विषारी नागाला खात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा कोंबडा विषारी नागाला अक्षरशः गिळून टाकतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय. दरम्यान या व्हिडिओमुळे चिकन खाणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 

सापाला पचवणाऱ्या कोंबड्याला पचवणं लोकांना चांगलंच भारी पडू शकतं. त्यामुळे यापुढे चिकन खाणाऱ्यांनी काळजी घेणं गरजेचंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live