पिल्लू कोंबड्याचा हॅपी बर्थ डे !
सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018
आजवर तुम्ही अऩेक मुलांचे वाढदिवस पाहिले असतील, नेत्यांच्या वाढदिवसाचा शाही थाटही अनुभवला असेल. पण तुम्ही कधी कोंबड्याचा वाढदिवस पाहिलाय का? होय, हे अगदी खरंय.
पुण्यातल्या राजगुरूनगरच्या सोनावणे कुटुंबियांनी आपल्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केलाय.