50 मीटर एअर रायफल प्रोन क्रीडा प्रकारात कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतला रौप्य 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 एप्रिल 2018

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत मराठमोळ्या तेजस्विनी सावंतने दमदार कामगिरी करत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलंय. 50 मीटर एअर रायफल प्रोन क्रीडा प्रकारात तिनं भारताला रौप्यपदक मिळवून दिलंय. या पदकासह भारतानं आत्तापर्यंत तब्बल 25 पदकांची कमाई केलीय. 

याचबरोबर, कॉमनवेल्थमध्ये भारताला कुस्तीची तीन पदकं निश्चित आहेत. महाराष्ट्राचा राहुल आवारे, सुशील कुमार आणि बबिता कुमारी यांनी आपापल्या गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live